विंचवाला पिल्ले झालेंनंतर पुढे काय होते पहा वाचुन तुमचा विश्वासच बसणार नाहि

0
618

*llविंचुll*

विंचवा विषयी आपल्याला काय माहित आहे? 

विंचु डंख मारतो,इतकच ना?

तुमच्या माहितीत एक अजुन भर घालणार आहे विंचवाची मादी विंचवी म्हणुयात तिला

श्रेष्ठ मातृत्व समजायचं असेल तर विंचवीला भेटलच पाहिजे विंचवी प्रसवते म्हणजे बाळंत होते तेव्हा सरासरी तिला सहा सात पिलं होतात,अगदी अंगठ्याच्या नखावर मावतील एवढी काही तासांनी पिलांना भुक लागते,निसर्गाचा कोप झालेल्या जीवा पैकी एक म्हणजे विंचवी तिला पिलांच पोषण करण्या साठी कुठलीच व्यवस्था नाही कासवा विषयी आपल्याला माहित असेलच कासवाची आणि पिलांची केवळ नजरा नजर झाली की पिलांच पोट भरतं ईथे त्याहुनही गंभीर समस्या आहे विंचवी कडे अशी कुठलीच सोय नाही आता हळुहळु पिलांची भुक अनावर होऊ लागते विंचवी बिचारी कासाविस होते,पण द्यायला तर काहीच नाही पिलं तिला चावा घ्यायला सुरुवात करतात ती अंग चोरुन निमुट बसुन रहाते आता पिलांची भुक अनावर होते,ते विंचवीचेच लचके तोडायला सुरुवात करतात,पहाता पहाता पिलं पोट भरुन तृप्त झालेली असतात,आणि 

विंचवी………….विंचवी हो ती स्वतः पिलांना तृप्त करण्या साठी समर्पित झालेली असते याला म्हणायचं आईचं आई पण “आई “मग ती मुंगी,शेळी,माकड,खोकड,

वाघीण गाय असो कि तुमची माझी माय असो आई पण तेच बर का!

मित्रांनो या जगात तुमचा कोणताही अपराध पोटात घालण्याची ताकद फक्त तुमच्या आई बाबां मधे आहे कारण ते कुठल्याही स्वार्था शिवाय तुमच्यावर प्रेम करतात आपण आपल्या आई बाबांना खुप प्रेम द्या कारण तीच खरी भक्ती आणि देवपूजा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here