विवाहीत महिलाच सांगू शकतात सेक्स दरम्यान कितीवेळ टिकतात मुलं वाचा काय म्हणतात या महिला…

0
11920

प्रत्येक पुरूष या गोष्टीसाठी चिंताग्रस्त असतो की, ते सेक्स करताना किती वेळ टिकतात. हा मुद्दा पूर्णपणे व्यक्तीगत आहे. प्रत्येक पुरूषाची त्याची एक वेगवेगळी क्षमता असते. त्यामुळे हे माहित करून घेणं जरा कठिण आहे की पुरूष कितीवेळ सेक्स करू शकतात. पण आपण एक अंदाज तर लावू शकतो की, साधारण सेक्स करताना पुरूष किती वेळ घेत असतील. याबाबतीत सर्व्हे करण्यात आला आणि या सर्व्हेत काही विवाहीत महिलांनी सेक्सबद्दल आणि त्यांच्या पुरूषांबद्दल बिनधास्तपणे उत्तरे दिली. द हेल्थ साईट डॉट कॉमने ही माहिती दिली

विवाहीत महिलाच सांगू शकतात सेक्स दरम्यान कितीवेळ टिकतात मुलं ! प्रत्येक पुरूष या गोष्टीसाठी चिंताग्रस्त असतो की, ते सेक्स करताना किती वेळ टिकतात. हा मुद्दा पूर्णपणे व्यक्तीगत आहे. प्रत्येक पुरूषाची त्याची एक वेगवेगळी क्षमता असते. त्यामुळे हे माहित करून घेणं जरा कठिण आहे की पुरूष कितीवेळ सेक्स करू शकतात. पण आपण एक अंदाज तर लावू शकतो की, साधारण सेक्स करताना पुरूष किती वेळ घेत असतील. याबाबतीत सर्व्हे करण्यात आला आणि या सर्व्हेत काही विवाहीत महिलांनी सेक्सबद्दल आणि त्यांच्या पुरूषांबद्दल बिनधास्तपणे उत्तरे दिली. द हेल्थ साईट डॉट कॉमने ही माहिती दिली

श्रॄतीने आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, हे ब-याचअंशी त्यांच्या मूडवर डिपेन्ड असतं की, ते किती रोमॅंटिक आणि चांगल्या मूडमध्ये आहेत. तसे ते साधारण ६ ते ७ मिनिटांचा वेळ घेतात आणि यामुळे ते बरेच खूशही आहेत.

रिशिकाच्या लग्नाला चार वर्ष झाले आहेत. रिशिका तिच्या अनुभवाबद्दल सांगते की, तिचा पती बेडवर एक ते दोन मिनिटेच टिकतो. खरंतर त्यांना सेक्स करण्यापेक्षा फोरप्ले करण्यात जास्त घालवणे यात जास्त आनंद मिळतो

मेघनाचं लग्न होऊन एकच वर्ष झालंय आणि ती सांगते की, तिचा पती सेक्स दरम्यान ३ ते ४ मिनिटे टिकतो. तिच्यानुसार सर्वच पुरूष साधारण इतकाच वेळ टिकतात

द हेल्थ साईट डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, यातून असा निष्कर्श निघतो की, अविवाहीत मुलं किंवा ज्यांचं लग्न नुकतंच झालंय ते सेक्स दरम्यान जास्त वेळ घेतात. तेच विवाहीत पुरूष बेडमध्ये कमी वेळ घालवतात. नेक अभ्यासकांनी हे सांगितले आहे की, कोण किती वेळ टिकतं यापेक्षा सेक्समधून दोघांनाही आनंद मिळावा याचा जास्त विचार करायला हवा. जास्तीत जास्त पुरूष हे सेक्सबाबत स्वार्थी बघायला मिळतात. त्यांनी महिलांच्या आनंदाचाही विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक फायद्याचे

काही लोक रात्री पायजमा घालून झोपणे पसंत करतात तर काही लोक शॉर्ट्स आणि टीशर्ट घालून झोपणे पसंत करतात. तर काही असेही लोक आहेत जे अंगावर एकही कपडा न घातला झोपतात. यात अनेक बॉलिवूड कलाकारांचाही समावेश आहे. त्याचे अनेक फायदेही सांगितले जातात. आता प्रश्न पडतो की, रात्री अंडरवेअर घालून झोपणे स्वास्थासाठी योग्य आहे की नाही?

जास्तीत जास्त लोक रात्री पायजमा आणि उन्हाळ्यात अंडरवेअर घालून झोपतात. पण एक्सपर्टचं म्हणनं आहे की, जर तुम्ही अंडरवेअर घालून झोपत असाल तर तुम्हाला आरोग्याशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एक्सपर्ट सांगतात की, अंगावर एकही कपडा न घालता झोपणे अधिक फायद्याचे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री प्रायव्हेट पार्ट्सला आराम, मोकळीक देणे गरजेचे आहे. यामुळे होणा-या इन्फेक्शनपासून दूर राहता येतं.

अंडरविअर घालून झोपल्यास घामाच्या शरिरात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता अधिक असते. खासकरून त्या अंगांमध्ये जे तुम्ही नेहमीच कपड्याने झाकलेले असता. डॉ.अलिशाने या विषयावर लिहिले आहे. त्यांनी लिहिले की, ‘मी नेहमीच माझ्या पेंशटना अंडविअरविनाच झोपायला सांगते. ती जागा तुम्ही नेहमीच झाकलेली असते. त्यामुळे घाम सुकत नाही. नेहमीच तिथे ओलावा असतो. त्यामुळे बॅक्टेरिया अधिक होतो. ओलाव्यामुळे यीस्टही बनतं. महिलांमध्ये ही समस्या अधिकच गंभीर बघायला मिळते. याचा परिणाम त्यांच्या पिरियडसवरही होतो.
एक्सपर्टनुसार, जे रात्री न्यूड होऊन झोपू शकत नाहीत त्यांनी ढिले कॉटनचे कपडे परिधान करावे. स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी, कॅलिफोर्नियाचे डॉक्टर आयझेनबर्ग यांचं म्हणनं आहे की, पुरूषांनी बेडवर जाताना अंडरवेअर घातले का नाही काय त्याने जास्त फरक पडत नाही. त्यांनी नुकत्याच केलेल्या एका रिसर्चमध्ये पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर याचा परिणाम पडतो असा निष्कर्श निघाला आहे

पण याच रिसर्चमधून याबाबत एक वेगळाच खुलासा झाला आहे. या रिसर्चमध्ये म्हटले गेले आहे की, टाईट किंवा लूझ अंडरवेअर घातल्याने फरक पडतो. टाईट अंडरवेअर घातल्याने पुरूषांच्या सीमेनवर प्रभाव पडतो. मेडिकल एक्सपर्टनुसार, न्यूड होऊन झोपण्याचा हा फायदा आहे की, तुमची तुमच्या पार्टनरसोबत इंटीमसी वाढते.

एका सर्व्हेनुसार, ब्राझीलमध्ये खुली सोसायटी आहे तिथे १८ टक्के महिला विना अंडरविअर झोपतात. हा आकडा ब्रिटनच्या तुलनेत कमी आहे. पण या सर्व माहितीवरून रात्री अंडरविअर न घालताच झोपणे तुमच्यासाठी चांगले आणि फायद्याचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here