शरीराच्या या भागावर तीळ असल्याने काय परिणाम होतात ! बघा इथे धक्कादायक सत्य कारण…

0
4498

तळ हातावरच्या हस्तरेखा बघून माणसाच्या भविष्यातील आयुष्याचा आणि भूतकाळातील आयुष्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. तसेच मनुष्याच्या अंगावर अशा खूप काही निशाण्या आहेत ज्याचा आपल्या आयुष्याशी काहींना काही संबंध नक्की असतो. म्हणूनच देवाने प्रत्येक माणसाच्या शरीरावर तीळ दिलेली असते आणि याच तिळीच्या निशाण्यावरून तुमचे आयुष्य कसे आहे आणि काय बदल घडणार आहेत हे समजते.

याच शरीरावर असणाऱ्या निशाण्यावरून तुमच्या जीवनात के बदल घडणार आहेत आणि काय नाही हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नाभिवर तीळ असणे :-

ज्या लोकांच्या पोटावर किंवा नाभीच्या आजूबाजूला कुठे तीळ असेल अशा लोकांच्या आयुष्यात थोडे संकट असतातच , हे लोक आपल्या खाण्याच्या आवडीमुळे आपल्या आयुष्यातील काही क्षण नक्कीच कमी करतात.

ज्या लोकांच्या नाभिवर तीळ आहे अशे लोक जास्त करून लठ्ठपणाला जास्त सामोरे जातात. अशी लोक आपल्या आवडीच्या जेवणावर किंवा पदार्थावर आवडीने ताव मारतात म्हणून त्यांना भविष्यात या संकटाना सामोरे जावे लागते.

2) पाठीवर तीळ असणे :-

ज्या लोकांच्या पाठीवर तीळ असते अशे लोक किंवा महिला स्वभावाने खूपच रोमँटिक असतात , सोबतच त्यांच्या आयुष्यात यश खूप असते. या लोकांच्या हातात कायम पैसे असतात.

परंतु ; हे लोक आपल्या या धनाचा किंवा पैशांचा जास्त माज किंवा गर्व करत नाही आणि आपल्या कुटुंबाला प्रथम प्राधान्य देणे किंवा त्यांची काळजी करणे हे त्यांच्या स्वभावात असते.

3) हनुवटीवर तीळ असणे :-

ज्या लोकांच्या हनुवटीवर तीळ असते असे लोक , आपल्या पैशाचा जास्तच गर्व करतात . सोबतच लोक स्वभावाने जास्त रागीट किंवा गर्विष्ठ असतात.

आपल्या कुटुंबाला महत्व देण्याऐवजी त्यांना बाहेरील लोकांना महत्व देणे जास्त योग्य वाटते.

4) ज्या लोकांच्या डाव्या भुवईवर तीळ असते असे लोकांचे विचार खूप उच्च प्रकारचे असतात आणि सोबतच असे लोक खूपच भावुक असतात.

5) गालावर तीळ असणे म्हणजे खूपच शुभ मानले जाते. डाव्या गालावर तीळ असणे म्हणजे व्यक्ती खूपच संघर्ष शील आहे असे मानले जाते नि उजव्या लागवड तीळ असणे म्हणजे त्या व्यक्तीच्या हातात खूप धनप्राप्ती असते असे मानले जाते.

6) ओठांवर तीळ असणाऱ्या व्यक्ती खूपच प्रेमळ स्वभावाच्या असतात आणि ओठांच्या खाली तीळ असेल तर त्याचा प्रभाव पैशावर दिसून येतो.

7) जर एखाद्या व्यक्तीच्या माथ्यावर तीळ असेल तर त्याला आयुष्यात खूपच मन सन्मान मिळतो. माथ्याच्या डाव्या बाजूला तीळ असणारे व्यक्ती जास्त धनवान असतात. त्यातच दोन्ही भुवईच्या मधोमध तीळ असेल तर व्यक्तीला खूपच लांबचा प्रवास सहन करावा लागतो आणि ते जास्त भाग्यशाली असतात.

8) कमरेवर तीळ असणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात कायम आयुष्यभर संकटाना सामोरे जावे लागते. अशा लोकांना आपल्या आयुष्यात सगळ्या संकटाना एकटे सामोरे जावे लागते आणि त्यात ते यशश्री सुद्धा होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here