शारीरिक संबंध झाल्यानंतर चुकूनही या ५ गोष्टी करू नका ! ४ गोष्ट नक्की वाचा 

0
2551

कपल्स एकमेकांना आनंदी ठेवण्याचा अनेक प्रयत्न करत असतात. मात्र काही वेळा चूक झाल्यानंतर अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात. पण तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते.

सेक्सनंतर देखील काही गोष्टी आहेत ज्या नाही केल्या पाहिजे. त्यामुळे तुमच्या संबधांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काही चुका होऊ नये यासाठी या गोष्टी जाणून घ्या.
या ५ गोष्टी कधीच करू नका.

1. झोपणे :

सेक्स केल्यानंतर लगेच झोपणे ही सर्वात मोठी चूक आहे. झोपण्यापूर्वी एकमेकांशी काही वेळ गप्पा मारा. यामुळे तुमच्यातील नाते अधिक घट्ट होईल.

2. अंघोळ करणे :

सेक्सनंतर लगेचच जोडीदाराला एकटं सोडून अंघोळीला जाऊ नयेय यामुळे तुमच्या जोडीदार एकटा पडू शकतो. दोघंही एकत्र अंघोळीसाठी गेल्यास मूड आणखी रोमँटीक होऊ शकतो.
3. फोन :

सेक्स केल्यानंतर लगेच फोन हातात घेणं आणि एसएमएस किंवा इतर गोष्टी करत असाल तर हे चुकीचे आहे. यामुळे तुमच्या जोडीदाराला वाटेल की तुम्हाला त्याच्यात काही रुची नाही.

4. काम :

सेक्स केल्यानंतर तुम्ही काही तरी काम करायला निघून गेलात तर याचा तुमच्या संबंधावर परिणाम होतो. तुमच्या जोडीदाराला असं वाटू शकते की तुम्हाला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही.

5. वेगळं झोपणे :

जोडीदारापासून वेगळे झोपणे ही खूप मोठी चूक आहे. वेगळे झोपण्यापूर्वी काही वेळ जोडीदारासोबत घालवा. लगेचच निघून गेल्यास संबंधावर परिणाम होतो. सेक्सनंतर अनेक जण मुलांबरोबर झोपण्यासाठी निघून जातात. ही गोष्ट तुमच्या संबधांवर परिणाम करते. यामुळे या गोष्टी करणे टाळा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here