संबंध ठेवताना येणारे विचार ! ज्यामुळे येतात सबंध ठेवताना अडचणी 

0
2711

लग्नाची पहिला रात्र असो किवा आपण नेमही संभोग करत असाल पण दर वेळी संभोग करण्याआधी मनात काही न काही विचार चालू असतात ज्याच कुठे न कुठे तुमच्या सेक्स लाइफ वर सुद्धा परिणाम होतो, त्यामुळे संभोग करण्याआधी काही अश्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती करून घेण आहे खूप गरजेच त्यामुळे तुम्ही फुडे होण्याऱ्या अडचणी थाबु शकता.

जर आयुष्यात संभोग करताना मनासारखा सुख नाही मिळाल तर नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याऱ्याचीती पहिली पाहिरी असते, म्हणून योग्य वेळेस जर काळजी घेतली गेली तर त्याच पूर्ण पणे फायदा तुमच्या संबंधामध्ये होतो.

जोडीदाराशी संवाद न साधणं :

संभोगहि हवसे पुर्त नाही असाव, कारण त्यात दोन लोकांच्या भावना असतात त्यामुळे स्वतःच्या आणि साथीदाराच्या कोणत्या आणि काय इच्छा आहेत हे जाणून घेण खूप गरजेच आहे, त्यामुळे संभोग करताना जास्त प्रमाणत आनंद घेता येतो.आपल्याबरोबर जोडीदार आहे व तिला/त्याला लैंगिक सुख देणं हा संभोगाचा महत्वाचा भाग आहे ही जाण हवी.

भावना समजून न घेणे :

खूप वेळ अस दिसून येत  पुरुष, स्त्री जोडीदाराला समजून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत ते फक्त स्वताची गरज भागली पाहिजे या एकाच विचाराने ते उत्तेजित असतात. थोडक्यात म्हणजे ते, स्वतःचा हस्तमैथुन करण्यासाठी जोडीदाराचा वापर करतात. अशा वातावरणात संभोग करण्यात किती मजा येणार? त्यामुळे त्यांच्यात लैंगिक खुलेपणा येण्यास वेळ लागू शकतो. म्हणून पुरुषांनी समजूतदारपणा दाखवणं गरजेचं आहे.

भीती वाटणे

लग्नाच्या पहिल्या रात्री पुरुष शारीरिक संबंधामुळे खूप चिंतीत असतात. आपल्या पार्टनरला ते आनंद देऊ शकतील की नाही याची चिंता त्यांना अधिक असते. शारीरिक संबंध करतांना कोणतेही माहित नसलेले प्रयोग करु नका. यामुळे तुमच्या रोमँटीक लाईफवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणतेही वेगळे आसण वापरू नका.

काळजी :

जर कौटुंबिक, व्यावसायिक काळज्या असतील तर त्याचाही प्रभाव लैंगिक अनुभवावर पडतो. लैंगिक उत्तेजना कमी होण, संभोग करताना मध्येच उत्तेजना जाणं असे परिणाम दिसू शकतात. जर घर छोटं असेल व इतरजणं घरात राहत असतील तर घरातल्या इतरजणांना आपल्या संभोगाची जाण होईल म्हणून कोणताही आवाज न करता दडपणाखाली संभोग करावा लागतो. त्याच्यामुळे लैंगिक सुखास बाधा येते.

दु:ख व वेदना :

काही जोडप्यांना संभोग करताना वेदना होतात त्यामुळे त्याची इच्छा हळू हळू कमी होऊ लागते त्यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण ह्याला सुरुवात होते कित्तेक वेळा हायच परिणाम हे सोड चिट्टी परेयंत पोहचल आहे. त्यामुळे आपल्या साथीदाराच्या इच्छा काय आहेत तो आपल्या वर किती प्रेम करतो ह्याच हि भान मनात ठेवण खूप गरेच आहे.

आजार :

काही काही लोकांच्या मनात अस गैर समाज असतो कि कोणत्याही प्रकार च प्रोटेकशन वापरला नाही तर त्यांना आजार होऊ शकता, पण आपल्या साथीदारा सोबत जर आपण प्रामाणिक असू तर अस काही आजार घडणारच नाही हयंची त्यांना भान नसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here