सचिन तेंडुलकरने त्याची मुलगी सारासाठी शोधलाय तिचा होणारा लाईफ पार्टनर ! बघा कोण आहे तो .. 

0
2139

क्रिकेट जगताचा देवता मानल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या मैदानात जरी नसला तरी आजही त्याचे चाहते खूप आहेत . पण या वेळेस सर्वत्र जी जी चर्चा चालू आहे ती सचिन तेंडुलकरांची नसून त्यांची सुंदर मुलगी सारा हिच्या बद्दल आहे . सारा आत्ता नाबालिक नसून तिचे वय झाले आहे की तिने आपल्या कामाचा आणि आपल्या आयुष्याचा विचार करायला हवा . तथापि सारा ला बॉलिवूड मध्ये आरामात काम मिळेल पण, सध्या सारा च्या लव्ह स्टोरी मुले आज ती सर्वत्र तिची चर्चा होत आहे , बघा नक्की काय आहे हा मामला .

20 वर्षाची झाली आहे सारा 


सारा चा याच वर्षात 20 अक्टोबर ला वाढदिवस झाला आणि ती 20 वर्षाची झाली . तुम्हाला माहीत असेल की सचिन चा डॉक्युमेंटरी सिनेमा ” Sachin A Billions Dreams ” या सिनेमात सचिनच्या मुलीला बघून सर्व लोक हैराण झाले होते , या सिनेमात सारा चा ब्लॅक आउटफिट तिच्या सौंदर्याला खुल शोभत होता . 

सारा सचिन ची खूप लाडकी आहे 


सचिन च्या कुटुंब बद्दल प्रत्येकाला माहीत आहे की सचिन ची पत्नी अंजली आणि त्यांचे 2 मुले आहेत मुलीचे नाव अंजली आणि मुलाचे नाव अर्जुन , सारा मोठी जरी झाली असेल तरी सचिन आणि अंजलीसाठी ती अजून लहान आणि खुप लाडकी आहे . पण सचिनचा मात्र तिच्यावर खूप जीव आहे पण जर प्रेमाची गोष्ट आली तर , सारा ज्या मुलाच्या प्रेमात आहे त्यांच्या प्रेम प्रकरणाला सचिन हिरवा कंदील देणार की नाही याच्यावर खूप प्रश्न निर्माण झाले आहेत .

सारा ची पहिल प्रेम म्हणजे हा मुलगा 

सारा च्या पहिल्या प्रेमाची जर आपण चर्चा केली तर सर्वात आधी येतो मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी , कारण या दोघांना भरपूर वेळा मीडियाने एकत्र बघितले आहे . मीडियात आज या दोघेनचे खूप फोटो व्हायरल आहेत जसे हे दोघे सोबत पार्टी करतात एन्जॉय करतात हे बघून असे समजते की या दोघेनचे सूत्र चांगलेच जमते . तसे सचिन पण अंबानी कुटुंबाशी खुप जवळ आहे कारण मोठ्या लोकांची गिष्टच निराळी . 

अनंत ने आपले वजन खूपच कमी केले आहे .

अनंत अंबानी विषयी बोलायचं ठरलं तर तो आता जितका स्मार्ट आहे तितकाच आधी अप्पलपोटी होता कारण खाण्याच्या गोष्टीत त्यांने चक्क आपले वजन इतके वाढवून घेतले होते की बस , लथपणा वरून अनंतने आपले वजन मात्र 68 किलो वर आणून ठेवले आहे की अजून पण कोणाला विश्वास बसत नाही . जेव्हा एक पार्टी मध्ये सचिन ने त्याला बघितलं तर सचिन सुद्धा त्याला बघून थक्क राहिला . करण त्याचं या वजन कमी करण्याच्या थेरी ने सगण्याला चकित केलाय . 

अजून बातमी समोर आलेली नाही . 

आता सध्या जितक्या व्हायरल गोष्टी या दोघांच्या बद्दल आपण बघत आहे या सर्व खोट्या आहेत आहे मानले जाते करण अजून त्या दोघांना डेट करताना कोणीच बघितलं नाही आहे . पण तास बघितलं गेलं तर अंबानी आणि तेंडुलकर या दोघांचे कुटुंब एकमेकांशी खूप संलग्न आहेत , आणि साहजिक आहे की सारा आणि अनंत सुद्धा सोबत फिरू शकतात . पण या गोष्टीचा शेवट काय होईल हे वेळच सांगेल आपल्याना . 

सारा चे सौंदर्य अप्रतिम आहे . 

आपण वंश परंपरागत चालत आलेले सौंदर्य भले कुठे बघितले नसेल पण सारा चे सौंदर्य हे तिला तिच्या आई अंजलीमूळे मिळाले आहे. सचिन ची पत्नी त्याच्या पेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे पण फिटनेस मुले त्यांची जोडी शोभून दिसते.  साराचे सौंदर्य इतके अप्रतिम आहे की तिचा अंगावर कोणताही ड्रेस शोभून दिसतो. आणि सचिन चा मुलगा त्याचा अभ्यास आणि क्रिकेट यातच दंग असतो. 

सारा बॉलिवूड मध्ये पण दिसु शकते तुम्हाला .

साराला लाभलेल्या सौंदर्य मुले अनके सिनेमा दिग्दर्शकांनी सारा ला अभिनेत्री होण्यासाठी आणि त्यांच्या सिनेमात काम कारणासाठी प्रपोसल ढिले होते आणि सारा सुद्धा मागील काही दिवस या दिग्दर्शकानं सोबत फिरताना नजरेत अली आहे . सारा थोडी लाजाळू आहे पण तिच्या सौंदर्याने सर्वाना मोहून टाकले आहे . 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here