सानिया मिर्जाने उघडले पती शोएब मलिकचे राज ! लग्नाच्या 7 वर्षानंतर सुद्धा मुलं झाले नाही ! कारण…

0
16403

नवी दिल्ली :- भारिताय टेनिजपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या लग्नाला 7 वर्ष उलटून गेली आहे. सानिया ही भारिताय टेनिज पटू आहे आणि तिने भारताचे नाव राष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवले आहे . खेळातील या योगदानास बघून भारत सरकारने सानियला 2006 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. पण जेव्हा सानियाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक सोबत लग्न करण्याचे जाहीर केले तेव्हा सर्वाना या गोष्टीचा धक्काच बसला .

त्यातच आता सानिया आणि शोएबच्या लग्नाला 7 वर्ष उलटून गेली आहे , त्यातच सर्वाना एकाच आनंदाची बातमी ऐकण्याची चाहूल लागून होती की , सानीया मिरझ्झा कधी आई होणार आणि सर्वानी ही खुश खबर देणार. थोडयाच दिवसांपूर्वी सानिया आणि शोएबने लंडन मधील काही दोघांचे फोटो सोशल मीडियावर टाकली होती. त्यातच लोकांना थट्टा करण्यासाठी संधी मिळाली आणि लोकानि काही वात्रट प्रश कमेंट मध्ये टाकले.

जेव्हा या दोघांनी आपल्या लंडन मधील फोटोची सोशल मीडियावर पोस्ट केली तेव्हा लोकांनी नको त्या कमेंट करून त्यांना वैतागून सोडले की , लग्नाला 7 वर्ष झाली पण सानियाला अजून मुलबाळ का होत नाही आहे ? आणि खरंतर हे सत्य आहे की अद्याप सुद्धा सानियाला एकही मुलं नाही आहे. याच गोष्टीमुळे कायम हे दोघे सोशल मीडियावर लोंकांसमोर चर्चित असतात. यातच सिनेमा डायरेक्टर साजिद खान ने सुद्धा सानियला असा प्रश विचारला ज्याची चर्चा आजही सोशल मीडियावर होत आहे.

साजिद खान ने असा प्रश्न केला होता की , सानियाचा मुलगा भारताकडून खेळणार की पाकिस्तानकडून ? याच प्रश्नाचे उत्तर म्हणून शोएब ने साजिद ला पाकिस्तान नागरिकांच्या वतीने असा प्रश्न विचारला की, जर तुमच्या लग्नानंतर तुम्हाला 7 वर्षानंतर मुलगा झाला तर तुम्ही त्याला कोणत्या देशाकडून खेळावणार ?

त्यातच सानियाने असे उद्गारले की जर त्या मुलाला खेळाडू नसेल व्हायचे तर , सानिया म्हणते की , मला भारिताय असल्याचा आणि शोएबला पाकिस्तानी असल्याचा गर्व आहे.

त्यातच सानियाने असे सांगितले की लवकरच या गोष्टीवर ती सर्वाना उत्तर देणार आहे. तुमच्या माहितीसाठी की , सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या लग्नाला 7 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here