सुनेला झाले सासऱ्यासोबत प्रेम ! दोघे प्रेमात झाले पागल आणि घडली ही घटना ! 

0
3119

बिहार :- म्हणतात की , प्रेम आंधळे असते प्रेम करणारे कुणाला घबराट तर नाही पण त्यांना जगाची सुद्धा परवा नसते. दिवसेंदिवस आपल्याना बातम्यांमध्ये खुल अजब गजब घटना बघायला मिळतात जिथे प्रेमात व्यक्ती घरातून पळून जातात नाहीतर कुणाचा तरी जीव घेतात. प्रमात ते दोघे इतके वेडे होतात की कोणाच्या चांगल्या किंवा वाईट गोष्टीची सुद्धा त्यांना परवा नसते . प्रेम करणारे ना वय बघतात ना चेहरा, प्रेमात व्यक्ती काहीपण करण्याची धमकी ठेवतो . आज आम्ही तुम्हाला अशाच प्रेमाच्या जोडप्याची माहिती सांगणार आहोत जे वाचून तुमच्या पाय खालची जमीन नक्कीच सरकेल. भारतात सासर्याला देवाचा आणि वडलांच्या जागेवर खूप मोठे स्थान आहे , पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका सासर्याची गोष्ट सांगणार आहोत ज्याने हलकट पानाच्या सर्व सीमा पार केल्या आहेत . म्हणजे इथे एक सासर्यानेच आपल्या सुने सोबत अनैतिक शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर तिचा सोबत लग्न केले , चला तर मग बघुयात नक्की संपूर्ण घटना के आहे . 

तुमच्या माहितीसाठी , ही घटना संपूर्ण घटना बिहार राज्यातील बेगमपूर बिन टोला गावातील आहे. जिथे एक बाप बेटीच्या नात्याला खूप मोठा कलंक लावला आहे , बिहार मध्ये एका बापणेच त्याच्या मुलासोबत गदारी केली , आणि त्याच्या सुनेवर वाईट नजर टाकून तिला आपली बायको बनवली . जेव्हा मुलाला या गिष्टीची भनक लागली तर तो रागात इतका पागल झाला की नंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली . त्याच्या तक्रारी वरून पोलिसांनी त्याचा बापाला जेल मध्ये टाकले पण हद्द तर तेव्हा पार झाली जेव्हा त्या सुनेने तिचा त्या म्हाताऱ्या प्रियकराला सोडवण्यासाठी तिच्या तरुण नवरीला धमकी दीली.

जेव्हा त्या सुनेला समजेल की तिचा तो नवरा जेल मध्ये आहे तेव्हा तिने पोलीस ठाण्यात जाऊन जोर जोरात रडायला सुरुवात केली , आणि पोलिसांना बोलू लागली की, त्यांना सोडा आम्ही सोबत जगण्या मारण्याची शप्पत घेतली आहे . हे ऐकून संपूर्ण पोलीस ठाणे थक्क राहिले , प्रेमात माणसाने इतके पण वेडे नाही व्हावे की जिथे त्याला नाते संबंध पण समजत नाहीत. या महिलेचा पहिला नवरा असताना हिने त्याचाच बापासोबत अनैतिक शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर लग्न केले. अशी घटना तुम्ही पाहिले कधीच बघितली नसेल. 
या मुळेच आज एक म्हण लोक कायम म्हणतात ” कलयुग का जमाना है भाई ” इथे लोकांना त्यांच्या नाते संबंधाची सुद्धा पर्वा नाही राहिली , जिथे लोक आपल्या बापा समान व्यक्तीशी लग्न करायला तयार आहेत , आणि बापा समान व्यक्ती सुद्धा त्याच्या मुलींसारख्या सुनेवर वाईट नजर ठेवत आहेत. आजच्या पिढीला लाज नावाची गोष्टच माहीत नाही , असे लोक आपल्या भारतीय समाजाला कलंक आहे . मेनी आहे प्रेम करणे चुकीचे नाही पण त्याला सुद्धा सीमा आहेत , आणि त्या सीमा पार करणे म्हणजे सगळ्यात मोठी चूक आणि मूर्खपणा होय. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here