सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओ ! मुलगी इज्जत वाचवण्यासाठी धावते पण …

0
3147

आजकाल एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे . ज्यात जबरदस्तीचा मुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे . हा व्हिडिओ इतका व्हायरल होत आहे की , व्हिडिओ बघताना तुमच्या अंगावर काटा तर येईलच पण हा व्हिडिओ तुमची विचार शक्तीसुद्धा बदलेल . 

आपल्या देशात महिला आणि मुलींच्या रक्षणाची आणि त्यांचा आदर करण्याचा खूप गोष्टी होतात , पण त्या सत्यात येत नाहीत. मागील वर्षांपासून आपल्या देशात महिलांच्या छेडछाडीबद्दल खूप घटना घडत आहेत. जर आकडेवारी नुसार बघितले तर प्रत्येक 3 महिलांपैकी 2 महिला यौन शोषण ची शिकार झालेली असते. समाज आजही महिला आणि मुलींना एक हवस च्या नजरेने बघत आहे , 

आज जगभरात महिलांची सुरक्षा करणे हा एक चर्चेचा विषय बनला आहे . या सर्व समस्या वर एकाच पर्याय आहे तो म्हणजे संपूर्ण देशात महिलांची सुरक्षा करण्यासाठी लोकांना जागरूक करणे. हा तर एक खूप मोठा विषय आहे बोललं तितकं कमीच आहे , आत्ता मुद्यावर वर येऊ आणि ह्या व्हिडिओ बद्दल बोलू .

व्हायरल होत आहे हा व्हिडिओ 

हो आज जो व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तो सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे . ज्याला बघून सर्व लोक खुल चकित आहेत आणि होणार पण का नाहीत कारण ह्या व्हिडिओ ला जो कोणी बघतो तो चकित होणारच करण, ह्या व्हिडिओ मध्ये त्या मुलीसोबत असा काही प्रकार घडतो की तुम्हीसुद्धा हैराण व्हाल . जगभरात जिथे एक बाजूला सर्व ठिकाणी तंत्रज्ञान विकसित आहे तिथे या व्हिडिओ सारख्या गोष्टी लोकांना विचार करण्यास भाग पडतात. 

ह्या व्हिडिओ मुले प्रत्येक मुलीला किंवा महिलेला एक प्रेरणा नक्कीच मिळणार आहे . 

तास तर समलूरण जग आतंकवाद आणि भरपूर मुद्यांनि व्यापली आहे . परंतु महिलांच्या सुरक्षिततेचा विषय सध्या खूपच गंभीर झाला आहे . या व्हिडिओ मध्ये जेव्हा एक मुलीला मुलांची टोळी घेरते आणि तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात करते तेव्हा बघा हा व्हिडिओ . 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here