स्तनांच्या साईझ वरून भारतातही आकारला जात होता कर ! बघा धकादायक सत्य ! 

0
1432

केरळ:- केरळ येतील त्रावणकोर येथे , महिलांना एका तुच्छ पद्धतीला सामोरे जावे लागत असे. या भागातील महिलांच्या छातीवर कोणत्याही प्रकारचा कपडा त्याना त्यांची इज्जत सांभाळण्यासाठी दिला जात नसे त्यातच एक धक्कादायक सत्य समोर आले आहे की , या महिलांना त्यांच्या स्तनांच्या आकारावरून कर भरावा लागत असे. परंतु यामागील सत्य के आहे हे बघा. 

महिलांच्या पोषखाबद्दल आपल्याना या समाजातील सर्व जातिपंचयतीचे फतवे माहीतच असतील तुम्हाला, 18 व्या दक्षकात असाच प्रकारचा कायदा महिलांच्या पोशाखावरून कायदा निघाला होता . हा कायदा ऐकलं तर तुमचे सुद्धा डोके काम करणार नाही आणि तुम्हाला हे सत्य आहे असे देखील वाटणार नाही पण , हा कायदा त्या दशकात खूप क्रूर पद्धतीचा होता आणि महिलांना या कायद्यामुळे समाजात वावरणे कठीण झाले होते. नक्की काय कायदा होता हा आणि याचा उद्देश काय होता बघा ?

केरळ मधील त्रावणकोर मध्ये महिलांना त्यांचे स्तन झाकण्याची परवानगी नव्हती त्यातच महिलांना या स्तनांच्या वाढत्या आकारानुसार कर (टॅक्स) भरावा लागत असे ,ऐकायला हे विचित्र वाटत आहे पण , हे सत्य आहे . ज्या महिला या कायद्याला विरोध करून कपडे घालून आली इज्जत झाकत असे त्यांचे कपडे फाडून त्यांना भर बाजारात शिक्षा दिली जात असे. आणि हा कायदा एकाच धर्मासाठी नव्हता तर सर्व धर्म या कायद्यात जकडून होते.

ज्या महिला या कायद्या विरोधात आवाज उठवत असे तर तेथील लोक त्यांचे कपडे फाडून त्यांना झाडाला बांधून ठेवत आणि त्यांचे छातीवरील अवयव कापून घेत असे हा क्रूर प्रकार बघून एक महिलेने तिचे नाव नंगगेली या महिलेने या विरोधात विरोध करत आपल्या अंगावर कापडव घालून सर्व गावात फेरा मारला , तर गावातील लोकांनी तिचे छातीवरील दोन्ही अवयव कापून टाकले असता शरीरातून रक्ताचा स्राव इतका झाला की , त्या महिलेचा मृत्यू झाला हे बघताच तिच्या पतीने सुद्धा आत्महत्या केली. 

याचाच विरोध करत त्या गावातील सर्व महिला पेटून उठला आणि हा कायदा मोडून जे लोक हा कायदा चालवत होते त्यांच्या वर हल्ला करत त्यांची धिंड काढली. यानंतर तेथील राजाने हा कायदा बंद करून महिलांना त्यांची इज्जत आणि त्यांचा हक्क परत केला.

नोंद :- ही माहिती आम्हाला इंटरनेट वरून मिळाली आहे जी आम्ही आपल्या समोर सादर केली आहे तरी , कुणाच्या भावना दुखल्या गेल्या असतील तर दिलगिरी असावी. धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here