लव्ह मॅरेज न करता भारतीय महिला शास्त्रीय पद्धतीने का करतात लग्न ! बघा इथे 

0
957

लग्नातील ह्या पारंपारीक विधि तुम्हालाहि माहितच असतील. महनु च बहुतेक लोक आजही ह्याच पद्धतीने विवाह पार पाडतात. पहा या पद्धति ज्यामुळे विवाह झालेसारख वधु-वर पक्षाना वाटते. हे सर्व विधि अगदी तंतोतंत पार करताने बहुतेक लोक दिसतात.

1)लग्नात मांडव कशासाठी ???

= मातेनं माझ्या मुलीचं मनही मंडवासारखा मोठं आहे,हे सांगण्यासाठी !!!

2).विहिनबाईला आणि नवरदेवाला स्वागतास पायघड्या कशासाठी???

= माझ्या मुलीला तुम्ही असचं अलगद सांभाळा,हे सांगण्यासाठी !!!

3)नवरदेवाची कानपिळी वधुच्या भावानेचं पिळायची,हे कशासाठी???

=माझ्या बहिणीला तुमच्या जीवनात नीट आणि चांगलं वागवा,हे सांगण्यासाठी !!!

4)मुलीच्या मागं मामाचं उभा राहतो,हे कशासाठी???

= मुलीच्या आईला,मी तुझ्या पाठिशी भक्कम उभा आहे,हे सांगण्यासाठी !!!

 5)लग्नात वधु-वरांनी एकमेकास घास द्यायचा,हे कशासाठी???

= प्रेमाचं हे प्रतिक आहे। तुझ्या- माझ्यात काही अंतर राहिलेलं नाही,हे सांगण्यासाठी !!!

6)लग्नात सप्तपदी हे माहित आहे का ?? ,हे कशासाठी??

= तुमच्या सुख-दु:खात मी आता सोबत आहे. सात पावलं हि मर्यादा आहे,हे सांगण्यासाठी !!!

7)लग्नात तांदळाची अक्षता उधळण कशासाठी???

= तांदूळ ची अक्षता याच्या साठी की तांदूळ चे बीज लावताना आपण एक जागी लावतो ते थोडे मोठे झाले की मग त्याची लावणी वेगळ्या जागी करतो तसेच मुलींचे असते त्या जिथे मोठ्या होतात तिथून त्यांना दुसऱ्या जागी जावे लागते तिथेच त्यांचा वंश वाढतो तिथेच त्या फळा फुलाल येतात याची आठवण राहावी म्हणून लग्नात तांदुळाच्या अक्षता टाकतात पण हे शास्त्र बऱ्याच लोकांना माहीत नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here