8 वर्षाच्या मुलीचा विवाह झाला आणि पहिल्याच रात्री मुलीचा झाला मृत्यू ! 

0
3538

बालविवाह :- आजच्या काळात सरकारने भरपूर कायदे बनवले आहेत , त्यातच बालविवाह कायदा सुद्धा एक महत्वाची भूमिका बजावतो. कारण पूर्वीचे लोक आपल्या मुलीचा कमी वयातच विवाह करून देत असत आणि असे करण्यासाठी देखील त्यांच्याकडे कारण होते ते म्हणजे गरीब परिस्थिती आणि पैसे. 

पण हल्लीच्या काळात हे सर्व थांबले जरी असले तरी काही नराधम असेही आहे की , या सरकारी कायद्याला अपवाद ठरतात. या कायदा मोडण्याचा प्रकारातून अनेक घटना आपल्या समोर आल्या आहेत पण यमन येतील सना ठिकाणची घटना ऐकून तुमची तळपायाची आग नक्कीच मस्तकात जाईल. 

घटना अशी आहे की , सना या गावात चक्क एक 8 वर्षाच्याया मुलीचे लग्न एक प्रौढ गृहस्तशी लावून दिले आणि लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्या मुलीचा मृत्यू झाला करण ऐकून नक्कीच तुम्ही खूप संताप व्यक्त करणार आहात. 

यमन या देशात आपल्या वयाच्या दुप्पट तिप्पट वयाच्या व्यक्तीशी लग्न लावून देने ही एक सर्व सामान्य बाब झाली आहे . पण ज्या मुलीचे वय 8 वर्ष होते तिचे लग्न तिच्या वयाच्या पटीने पाच पट मोठ्या व्यक्तीशी लावण्यात आले. 

त्यानंतर त्या व्यक्तीने जेव्हा पहिल्याच रात्री मुलीशी शारीरिक संबंध ठेवला तेव्हा मुलगी नकार देत असतानाही त्याने जबरदस्ती करून शारीरिक संबंध ठवले आणि मुलीच्या गुप्त अंगातून रक्तस्राव सुरू झाला , त्यातच वेळेत हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यास न नेल्यामुले त्या मुलीचा मृत्यू झाला. 

दरम्यान या सर्व घटनेवर महिलाच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या एक संघटनेने संताप व्यक्त करत त्यावर आक्षेप घेतला आणि त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची पोलिसांना विनंती केली. या यमन देशात दारिद्र रेषेखालील लोकांची संख्या जास्त असल्याने येथील लोक मुलीला एकतर विकतात कीव तिचे कमी वयातच लग्न लावून देतात. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here